राष्ट्रीय युवा महोत्सव ‘विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग २०२५-२६’

भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवकांची भूमिका महत्त्वाची आहे. देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी युवकांनी विचार, कृती आणि नवकल्पनांच्या माध्यमातून पुढे यावे व विकसित भारताच्या संकल्पनेत योगदान देण्याचे आवाहन राज्यपाल श्री. देवव्रत यांनी युवकांना केले. #राष्ट्रीययुवामहोत्सव #विकसितभारत
राष्ट्रीय युवा महोत्सव ‘विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग २०२५-२६’
National Youth Festival 'Developed India Young Leaders Dialogue 2025-26'

भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवकांची भूमिका महत्त्वाची आहे. देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी युवकांनी विचार, कृती आणि नवकल्पनांच्या माध्यमातून पुढे यावे व विकसित भारताच्या संकल्पनेत योगदान देण्याचे आवाहन राज्यपाल श्री. देवव्रत यांनी युवकांना केले.

#राष्ट्रीययुवामहोत्सव

#विकसितभारत

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: