महाराष्ट्र विधानपरिषदेवर विधानसभा सदस्यांद्वारे व्दिवार्षिक निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेले नऊ सदस्य आणि पोटनिवडणुकीत विजयी
महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे हे या दहा सदस्यांना सदस्यत्वाची शपथ देतील : १) डॉ. नीलम गोऱ्हे २) ओमप्रकाश ऊर्फ बच्चू बाबाराव कडू ३) अंबादास एकनाथराव दानवे ४) डॉ. प्रज्ञा राजीव सातव, ५) प्रमोद शांताराम जठार ६) झीशान झिआउद्दीन सिध्दीकी ७) माधवी संजय नाईक ८) सुनिल विनायक कर्जतकर ९) विवेक बिपिनदादा कोल्हे १०) संजय […]
महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे हे या दहा सदस्यांना सदस्यत्वाची शपथ देतील :
१) डॉ. नीलम गोऱ्हे
२) ओमप्रकाश ऊर्फ बच्चू बाबाराव कडू
३) अंबादास एकनाथराव दानवे
४) डॉ. प्रज्ञा राजीव सातव,
५) प्रमोद शांताराम जठार
६) झीशान झिआउद्दीन सिध्दीकी
७) माधवी संजय नाईक
८) सुनिल विनायक कर्जतकर
९) विवेक बिपिनदादा कोल्हे
१०) संजय नथ्थुजी भेंडे
या शपथविधी समारंभास विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा अजित पवार, विधानसभेचे उपाध्यक्ष. अण्णा बनसोडे, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असेल.
Follow Us:

