राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आणि मन हेलावून टाकणारे आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. जनसेवेसाठीची अखंड तळमळ, प्रशासनावरची पकड आणि शिस्तप्रिय नेतृत्व ही त्यांची ओळख होती, अशा शब्दांत कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी श्रद्धांजली व्यक्त केली आहे. #अजितपवार
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आणि मन हेलावून टाकणारे आहे.
The news of the sudden demise of the state's Deputy Chief Minister Ajitdada Pawar is extremely sad and heartbreaking.

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. जनसेवेसाठीची अखंड तळमळ, प्रशासनावरची पकड आणि शिस्तप्रिय नेतृत्व ही त्यांची ओळख होती, अशा शब्दांत कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी श्रद्धांजली व्यक्त केली आहे.

#अजितपवार

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: