Home नंदुरबार जिल्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे गृहनिर्माण विभागांतर्गत प्रधानमंत्रीआवासयोजना (शहरी)...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे गृहनिर्माण विभागांतर्गत प्रधानमंत्रीआवासयोजना (शहरी) आणि इतर योजनांतर्गत

0
Under the chairmanship of Chief Minister Devendra Fadnavis, at Sahyadri Guest House, regarding the Pradhan Mantri Awas Yojana (Urban) and other schemes under the Housing Department...

सर्वसामान्यांच्या हक्काच्या घराचे स्वप्न लवकर पूर्ण करण्यासाठी राज्यात विविध गृहनिर्माणप्रकल्प राबविण्यात येत आहेत. या सर्व कामांना अधिक गती देऊन प्रकल्प दर्जेदार पद्धतीने आणि तत्परतेने पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.

गृहनिर्माण प्रकल्पांची अंमलबजावणी अधिक वेगवान करण्यात यावी, जेणेकरून विहित कालावधीत प्रकल्पांचे काम पूर्ण होऊन घरांचे वितरण नागरिकांना करण्यास सुरुवात होईल. कामांचा दर्जा आणि गुणवत्ता यांना प्राधान्य देत नियमानुसार प्रकल्प पूर्णत्वास नेण्याची खबरदारी यंत्रणांनी घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.