आश्रमशाळांच्या प्रश्नांबाबत संस्था चालक, प्रकल्प अधिकाऱ्यांच्या बैठकीत चर्चा

महागाईमुळे अनुदानित आश्रमशाळा चालवणे कठीण झाले असल्याने शासकीय स्तरावरून सहकार्य मिळण्याची मागणी करण्यात आली. तसेच, शाळांना व्यावसायिक ऐवजी घरगुती दराने गॅस सिलिंडर पुरवठा करण्याची मागणी झाली.
आश्रमशाळांच्या प्रश्नांबाबत संस्था चालक, प्रकल्प अधिकाऱ्यांच्या बैठकीत चर्चा
Ashram School Issues Discussed in Meeting with Management and Project Officers
    • कर्मचारी भरती: शाळांमध्ये कला, क्रीडा आणि संगणक शिक्षकांची पदे कंत्राटी किंवा बाह्यस्रोतांद्वारे न भरता नियमित स्वरूपात तात्काळ भरण्यात यावीत, अशी मागणी करण्यात आली.
    • अनाधिकृत भेटींवर बंदी: वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय किंवा अनाधिकृत व्यक्तींकडून शाळांना दिल्या जाणाऱ्या भेटी, विद्यार्थ्यांच्या घेतल्या जाणाऱ्या मुलाखती आणि होणारे व्हिडिओ शूटिंग या प्रकारांमुळे शालेय कामकाजात अडथळा येतो. त्यामुळे अशा प्रकारांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी संस्था चालकांनी केली.
    • पायाभूत सुविधा आणि आरोग्य: प्रत्येक आश्रमशाळेत क्रीडांगण विकास, पाणीपुरवठा, पथदिवे, स्वच्छ स्वच्छतागृहे, खाटा आणि गाद्यांची व्यवस्था असावी. तसेच जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत नियमित वैद्यकीय औषधोपचार किट आणि प्रतिबंधक लस उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा झाली.

अधिकाऱ्यांचे आश्वासन:

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: