सच्चिदानंद परमार्थ ट्रस्ट या न्यासाच्या वतीने,गरजू गरीब मुलांना मोफत खाऊ वाटप

नंदुरबार:-सच्चिदानंद परमार्थ ट्रस्ट या न्यासाच्या वतीने मंगळ बाजार मराठा गल्ली नंदुरबार येथे गरजू गरीब मुलांना मोफत खाऊ वाटप करण्यात आल्या यात 16 लाभार्थीनी लाभ घेतला तसेच सच्चिदानंद परमार्थ ट्रस्ट या न्यासाच्या वतीने गरजु गरीब मुलांन साठी खाऊ वाटप करण्यात आले
सच्चिदानंद परमार्थ ट्रस्ट या न्यासाच्या वतीने,गरजू गरीब मुलांना मोफत खाऊ वाटप
sachidanand-trust-distributes-free-snacks-to-poor-children

26 नोव्हेंबर 2026 रोजी सच्चिदानंद परमार्थ ट्रस्ट वतीने मंगळ बाजार मराठा गल्ली येथे गरजु गरीब मुलांना मोफत खाऊचे वाटप करण्यात आले, त्यात 17 मुलांनी लाभ घेतला, असे सच्चिदानंद परमार्थ ट्रस्टचे 4 उपक्रम केले, तसेच सच्चिदानंद परमार्थ ट्रस्ट च्या वतीने मोफत शालेय वस्तू वाटप करण्यात आले, त्यात 17 मुलांनी लाभ घेतला सच्चिदानंद परमार्थ ट्रस्टच्या वतीने, समाजात गरजु गरीबांना विनामूल्य उपक्रम राबविण्यात येतात,  त्यात आरोग्य तपासणी, खाऊ वाटप, अन्न दान,साडी वाटप असे अनेक उपक्रम समाजात राबत असतात.
सच्चिदानंद परमार्थ ट्रस्ट यान्यासाचे उपक्रम कौतुकास्पद आहे.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: