नंदुरबार जिल्ह्यातील १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या नागरिकांनी मतदार नोंदणी करावी!

नंदुरबार : जिल्ह्यातील ज्या नागरिकांचे वय १ ऑक्टोबर २०२६ रोजी १८ वर्षे पूर्ण झाले आहे
नंदुरबार जिल्ह्यातील १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या नागरिकांनी मतदार नोंदणी करावी!
nandurbar-voter-registration-18-plus
अशा सर्व पात्र नागरिकांनी मतदार म्हणून नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी यांनी केले आहे.मतदार नोंदणीसाठी नागरिकांनी नमुना ६ (Form 6) भरून ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा. ऑनलाइन नोंदणीसाठी भारत निवडणूक आयोगाच्या अधिकृत https://voters.eci.gov.in या संकेतस्थळाचा वापर करावा.
लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक पात्र नागरिकाने मतदार नोंदणी करून आपल्या मतदानाच्या हक्काची जाणीव ठेवावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: