राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी नंदुरबार तालुक्यातील भालेर आणि रनाळे येथे केलेल्या दुष्काळी दौऱ्याची

आमदार रोहित पवार यांनी नंदुरबार तालुक्यातील भालेर व रनाळे या गावांना भेट देऊन दुष्काळी परिस्थितीमुळे झालेल्या पिक नुकसानीची पाहणी केली. तसेच स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी नंदुरबार तालुक्यातील भालेर आणि रनाळे येथे केलेल्या दुष्काळी दौऱ्याची
ncp-sharad-pawar-faction-mla-rohit-pawar-inspects-drought-conditions-in-bhaler-and-ranale-nandurbar
  • आगमन: आमदार रोहित पवार यांचे नंदुरबार येथे हेलिकॉप्टरने आगमन झाले. त्यांचे हेलिकॉप्टर नंदुरबार जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या मैदानातील हेलिपॅडवर उतरले. त्यानंतर त्यांनी वाहनाने भालेर व रनाळे गावांकडे प्रवास केला.
  • शेतकरी व मेंढपाळांशी संवाद: भालेर शिवारात त्यांनी थेट शेतीच्या बांधावर जाऊन पिकांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. यासोबतच रनाळे येथे त्यांनी मेंढपाळांची भेट घेऊन त्यांच्या अडचणी व समस्या समजून घेतल्या.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: