पिस्तुलाचा धाक दाखवून सोने व चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम असा एकूण ₹ ६९,९०,००० किंमतीची चोरी झाल्याची तक्रार फिर्यादीने अकोला पोलीस ठाणे येथे नोंदवली.
या पार्श्वभूमीवर पोलिसांनी विविध पथके तयार करून गुन्ह्याचा शोध लावण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणचे एकूण ५८० सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले.अंदाजे ७०० कि.मी चा प्रवास करून पोलिसांनी आरोपीस ७२ तासात अटक करून विविध धातूंचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली पिस्तूल इत्यादी मुद्देमाल जप्त केला आहे. #आपले_मपो #DistrictCaseFiles
या पार्श्वभूमीवर पोलिसांनी विविध पथके तयार करून गुन्ह्याचा शोध लावण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणचे एकूण ५८० सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले.अंदाजे ७०० कि.मी चा प्रवास करून पोलिसांनी आरोपीस ७२ तासात अटक करून विविध धातूंचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली पिस्तूल इत्यादी मुद्देमाल जप्त केला आहे.
Follow Us:

