दक्षिण आफ्रिका प्रजासत्ताकाचे नवी दिल्ली येथील उच्चायुक्त प्रो. अनिल सुकलाल यांच्यासह सेड्रिक सी. क्रॉली व गेडियन लाबाने यांनी मंत्री नितेश राणे यांची मंत्रालयात भेट घेतली.

जहाजबांधणी, मत्स्य व्यवसाय, किनारी पायाभूत सुविधा आणि सागरी व्यापारवृद्धी संदर्भात चर्चा झाली. दोन्ही देशांना लाभलेला विस्तीर्ण सागरी किनारा आणि विद्यमान व्यापारी संबंध विचारात घेता, तंत्रज्ञान देवाण घेवाणचा योग्य वापर करून आणखी मोठी उद्दिष्टे साध्य करता येतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

The High Commissioner of the Republic of South Africa in New Delhi, Prof. Anil Suklal, along with Cedric C. Crowley and Gedeon Labane, met Minister Nitesh Rane at the Ministry.

जहाजबांधणी, मत्स्य व्यवसाय, किनारी पायाभूत सुविधा आणि सागरी व्यापारवृद्धी संदर्भात चर्चा झाली. दोन्ही देशांना लाभलेला विस्तीर्ण सागरी किनारा आणि विद्यमान व्यापारी संबंध विचारात घेता, तंत्रज्ञान देवाण घेवाणचा योग्य वापर करून आणखी मोठी उद्दिष्टे साध्य करता येतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: