माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमांमध्ये महिला व बालकांच्या आरोग्य, पोषण आणि सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना
या विषयावर एकात्मिक बाल विकास सेवा (आयसीडीएस) योजनेच्या आयुक्त माधवी सरदेशमुख यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. या मुलाखतीचे सूत्रसंचालन निवेदिका सुषमा जाधव यांनी केले आहे. विज्ञापित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत शनिवार १८, सोमवार २०, मंगळवार २१ आणि बुधवार, २२ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ७:२५ वाजता आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर प्रसारित होईल. न्यूज ऑन एआयआर (News […]
या विषयावर एकात्मिक बाल विकास सेवा (आयसीडीएस) योजनेच्या आयुक्त माधवी सरदेशमुख यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. या मुलाखतीचे सूत्रसंचालन निवेदिका सुषमा जाधव यांनी केले आहे.
विज्ञापित
‘दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत शनिवार १८, सोमवार २०, मंगळवार २१ आणि बुधवार, २२ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ७:२५ वाजता आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर प्रसारित होईल. न्यूज ऑन एआयआर (News On AIR) या ॲपवरही उपलब्ध असेल.
‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार, २१ एप्रिल २०२६रोजी रात्री ८.०० वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे. महासंचालनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवरही ही मुलाखत उपलब्ध होणार आहे.
विज्ञापित
Follow Us:

