शेतांमधून केबल चोरीचे सत्र; शेतकऱ्यांना हजारोंचा फटका

नंदुरबार तालुक्यातील शिंदे व खेडगाव परिसरात शेतांमधून केबल चोरीचे सत्र सुरू असून चोरट्यांनी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका दिला आहे.
शेतांमधून केबल चोरीचे सत्र; शेतकऱ्यांना हजारोंचा फटका
Spate of cable thefts from farms; farmers suffer losses worth thousands.

सुमारे २६ हजार रुपयांची केबल चोरी झाल्याची नोंद आहे. याप्रकरणी शिंदे व खेडगाव परिसरातील शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून नंदुरबार उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विविध शेतकऱ्यांच्या शेतातून केबल चोरीला गेल्याचे समोर आले असून, अनेक घटनांमध्ये मिळून सुमारे २६ हजार रुपये किमतीची केबल चोरीला गेली आहे. पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250