भाऊ-बहिणीच्या अतूट प्रेमाचे, जिव्हाळ्याचे आणि विश्वासाचे प्रतीक असलेला सण म्हणजे भाऊबीज!
या मंगलमय सणानिमित्त सर्वांना सुख, समृद्धी, आनंद आणि उत्तम आरोग्य लाभो, हीच सदिच्छा!
आपल्या नात्यांमधील प्रेमाचा गोडवा असाच कायम राहो.
नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे सर्वांना भाऊबीजेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
नंदुरबार जिल्हा पोलीस
आपल्या सुरक्षिततेसाठी सदैव तत्पर!
आपत्कालीन मदत : 112
Follow Us:

