चौगाव खु. येथे कापूस पिकाचा पीक प्रयोग संपन्न!

मा. सहायक जिल्हाधिकारी, तळोदा यांच्या पर्यवेक्षणाखाली ता. तळोदा येथील मौजे चौगाव खु. येथे कापूस पिकाचा पीक प्रयोग करण्यात आला.
चौगाव खु. येथे कापूस पिकाचा पीक प्रयोग संपन्न!
chaugaav-kh-cotton-crop-cutting-experiment-completed
या पीक प्रयोगाद्वारे कापूस पिकाच्या उत्पादनाचा अचूक अंदाज निश्चित करण्यासाठी प्रत्यक्ष शेतावर पीक उत्पादनाची पाहणी व मोजणी करण्यात आली.
शेतकऱ्यांना पीक उत्पादनाच्या आधारे योग्य लाभ मिळावा तसेच पीक उत्पादनाचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन व्हावे, या दृष्टीने पीक प्रयोग महत्त्वपूर्ण ठरतात.
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: