डाब येथे आदिवासी वास्तू संग्रहालयाची निर्मिती; पारंपरिक वस्तूंचे जतन, नव्या पिढीला संस्कृतीचे दर्शन

डाब येथे आदिवासी वास्तू संग्रहालय उभारण्याबाबत चर्चा करण्यात आली. आदिवासी समाजातील पारंपरिक जीवनपद्धती, घरे, शेतीची साधने, कला, वाद्ये, दागिने, पोशाख आणि विविध वस्तूंचे जतन व संवर्धन करून त्या संग्रहालयाच्या माध्यमातून नव्या पिढीला परिचित करून देण्याचा उद्देश आहे.
डाब येथे आदिवासी वास्तू संग्रहालयाची निर्मिती; पारंपरिक वस्तूंचे जतन, नव्या पिढीला संस्कृतीचे दर्शन
Dab Tribal Museum Aims to Preserve Ancient Artifacts and Educate Youth

संग्रहालयासाठी स्थानिक आदिवासींच्या पारंपरिक वस्तूंचे संकलन करण्यास सुरुवात झाली असून, जुन्या वस्तूंचे जतन करून आदिवासी संस्कृती, इतिहास, परंपरा आणि जीवनशैलीचे दर्शन घडविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यासाठी ग्रामस्थ व संबंधित मान्यवरांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: