महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला १ ट्रिलियन डॉलरच्या दिशेने वेग देण्यासाठी (महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन) ‘मित्रा’ च्या वतीने विकसित

मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी, ‘मित्रा’ चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, बीआयएसएजी-एन चे महासंचालक डॉ. टी. पी. सिंह, ‘मित्रा’चे वरिष्ठ सल्लागार डॉ. विराज लोलियाना, संशोधन अधिकारी सुमेरन बालसेकर तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. ही प्रणाली ‘मुख्यमंत्री गती शक्ती’ या संकल्पनेवर आधारित आहे. याअंतर्गत नैसर्गिक साधनसंपत्ती व […]
महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला १ ट्रिलियन डॉलरच्या दिशेने वेग देण्यासाठी (महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन) ‘मित्रा’ च्या वतीने विकसित
Developed by ‘Mitra’ (Maharashtra Institution for Transformation) to accelerate Maharashtra’s economy towards $1 trillion

मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी, ‘मित्रा’ चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, बीआयएसएजी-एन चे महासंचालक डॉ. टी. पी. सिंह, ‘मित्रा’चे वरिष्ठ सल्लागार डॉ. विराज लोलियाना, संशोधन अधिकारी सुमेरन बालसेकर तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

ही प्रणाली ‘मुख्यमंत्री गती शक्ती’ या संकल्पनेवर आधारित आहे. याअंतर्गत नैसर्गिक साधनसंपत्ती व विविध मालमत्तांची सर्वसमावेशक माहिती प्रणाली विकसित करण्यात येणार आहे. तसेच विविध प्रकल्पांचे नियोजन, अंमलबजावणी आणि निरीक्षणासाठी याचा वापर करण्यात येणार आहे.

#मित्रा

#महानीती

#MITRA

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: