ऑक्टोबरपासूनच विजेची मागणी वाढली, दिवाळीत काय होणार?

(नंदुरबार) यंदा पाऊस कमी झाल्यामुळे ऑक्टोबरचा मध्य उलटूनही उन्हाचा कडाका कायम आहे. कमाल तापमान ३२ ते ३५ अंश सेल्सिअसवर पोहोचल्याने नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत.
ऑक्टोबरपासूनच विजेची मागणी वाढली, दिवाळीत काय होणार?
Electricity Demand Rises Ahead of Diwali: What Lies Ahead?
  • पात्र लाभार्थी: या घरकुलांसाठी एकूण ७११ अर्ज पात्र ठरले आहेत. पात्र लाभार्थ्यांची यादी नगरपरिषदेच्या नोटीस बोर्डवर लावण्यात आली आहे.
  • सोडत पद्धत: रिक्त जागा (२५३) कमी आणि पात्र लाभार्थी (७११) जास्त असल्याने, पारदर्शक वाटपासाठी सोडत (लॉटरी) पद्धत वापरली जात आहे.
  • आवश्यक कागदपत्रे: सोडतीसाठी येताना लाभार्थ्यांनी सोबत पती-पत्नीचे आधारकार्ड आणि नगरपरिषदेच्या पत्राची प्रत आणणे अनिवार्य आहे.
  • आवाहन करते: नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी, उपाध्यक्ष प्रथमेश चौधरी, बांधकाम सभापती देवेंद्र जैन आणि मुख्याधिकारी राहु
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: