देवळाली प्रवरातून श्री भद्रा मारुती पायी दिंडीचे उत्साहात प्रस्थान

यावेळी दिंडी सोहळ्यासाठी सहभागी झालेल्या भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. दिंडीच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजकांनी विशेष नियोजन केले असून, मार्गातील विविध ठिकाणी भाविकांच्या सोयीसाठी व्यवस्था करण्यात आली आहे. यावेळी शहाजी कदम, कृष्णा मुसमाडे, आप्पासाहेब ढुस, रावसाहेब मुसमाडे, भगवान गडाख,नानासाहेब कदम, डी.के. कदम, जालिंदर मुसमाडे, राजेंद्र चव्हाण, कांता कदम, देवराम कडू, संजय बर्डे, शिवराम कडू, आबा कदम, जालिंदर भांड, बाळासाहेब गाडे , निवृत्ती पठारे, शिवाजी घाडगे, कुंडली खरात, सुखदेव हुडे, रामभाऊ अटक, बाळासाहेब कदम, मारुती पठारे, अण्णासाहेब चव्हाण आदिंसह भाविक उपस्थित होते.
देवळाली प्रवरातून श्री भद्रा मारुती पायी दिंडीचे उत्साहात प्रस्थान
Enthusiastic departure of the Shri Bhadra Maruti *Palkhi* procession on foot from Deolali Pravara.

यावेळी दिंडी सोहळ्यासाठी सहभागी झालेल्या भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. दिंडीच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजकांनी विशेष नियोजन केले असून, मार्गातील विविध ठिकाणी भाविकांच्या सोयीसाठी व्यवस्था करण्यात आली आहे. यावेळी शहाजी कदम, कृष्णा मुसमाडे, आप्पासाहेब ढुस, रावसाहेब मुसमाडे, भगवान गडाख,नानासाहेब कदम, डी.के. कदम, जालिंदर मुसमाडे, राजेंद्र चव्हाण, कांता कदम, देवराम कडू, संजय बर्डे, शिवराम कडू, आबा कदम, जालिंदर भांड, बाळासाहेब गाडे , निवृत्ती पठारे, शिवा

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250