“जल्लोष लोककलेचा स्पर्धेच्या महाअंतिम फेरीत होळ तर्फे हवेलीच्या समूह नृत्यास सर्वोत्कृष्ट पारितोषिक”

(नंदुरबार) लातूर येथे पार पडलेल्या 'जल्लोष लोककलेचा' या राज्यस्तरीय स्पर्धेच्या महाअंतिम फेरीत नंदुरबार जिल्ह्यातील शासकीय निवासी शाळा, होळ तर्फे हवेली येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींच्या समूह नृत्याने सर्वोत्कृष्ट सादरीकरण करत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे.
“जल्लोष लोककलेचा स्पर्धेच्या महाअंतिम फेरीत होळ तर्फे हवेलीच्या समूह नृत्यास सर्वोत्कृष्ट पारितोषिक”
jallosh-lokkalecha-hol-tarfe-haveli-group-dance-won-first-prize
  • स्पर्धेचे स्वरूप: या महाअंतिम फेरीत राज्यभरातील एकूण २१ जिल्ह्यांतील संघानी समूह नृत्य, समूह गायन, एकल गायन, एकल वादन आणि एकल नृत्य अशा विविध कलाप्रकारांमध्ये सहभाग घेतला होता.
  • प्रमुख उपस्थिती: या सोहळ्याला लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर, सुप्रसिद्ध गायक मंगेश बोरगावकर, बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा ॲड. नीलम शिर्के-सामंत यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी आणि रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: