MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार यांचे वैयक्तिक आरोपांवर स्पष्टीकरण; प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी राजीनाम्याच्या मागणीवर मांडली भूमिका

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी त्यांच्यावर होत असलेल्या वैयक्तिक आरोपांबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार यांचे वैयक्तिक आरोपांवर स्पष्टीकरण; प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी राजीनाम्याच्या मागणीवर मांडली भूमिका
MPSC Chairman Vivek Bhimanwar clarifies stance on personal allegations; addresses demands for resignation over the question paper leak issue.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून माझ्याविरोधात वैयक्तिक आरोप करण्यात येत असून, राजीनाम्याची मागणी केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर वस्तुस्थिती जनतेसमोर स्पष्ट करणे आवश्यक असल्याचे त्यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250