प्रतिजैविकांचा योग्य वापर करा, भविष्य सुरक्षित ठेवा!
जागतिक प्रतिजैविक प्रतिरोध जागरूकता सप्ताह (WAAW – २०२६)
One Health, One Action: Prevent AMR Now
प्रतिजैविकांचा (Antibiotics) अनावश्यक आणि चुकीचा वापर केल्यामुळे प्रतिजैविक प्रतिरोधाची (AMR) समस्या गंभीर होत आहे.
चला, प्रतिजैविकांचा प्रभाव टिकवून ठेवण्यासाठी जबाबदारीने कृती करूया!
आजची जबाबदारी, उद्याचे सुरक्षित आरोग्य!
Follow Us:

