न्यायालयाचा अंतरिम आदेश येईपर्यंत झेडपी शिक्षकांच्या पदोन्नतीला स्थगिती; मंत्रालयातील बैठकीत मोठा निर्णय

(नंदुरबार) राज्यातील जिल्हा परिषदांमार्फत राबविण्यात येणाऱ्या शिक्षकांच्या सर्व प्रकारच्या पदोन्नती प्रक्रिया मुंबई उच्च न्यायालयाचा अंतरिम आदेश प्राप्त होईपर्यंत स्थगित ठेवण्याचे निर्देश शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिले आहेत.
न्यायालयाचा अंतरिम आदेश येईपर्यंत झेडपी शिक्षकांच्या पदोन्नतीला स्थगिती; मंत्रालयातील बैठकीत मोठा निर्णय
zp teacher promotion stay high court order
  • प्रदूषणाची पातळी: दिवाळीपूर्वी ६० ते ७५ दरम्यान असणारी हवेतील प्रदूषणाची पातळी सणाच्या काळात ९५ ते ११५ पर्यंत पोहोचली आहे. ७ ते ९ नोव्हेंबर या कालावधीत सायंकाळी ७ ते रात्री १० दरम्यान फटाक्यांच्या आतषबाजीमुळे हे प्रमाण सर्वाधिक राहिले.
  • धुळीची समस्या: शहराच्या चारही बाजूंच्या रस्त्यांचे खोदकाम आणि नवीन रस्त्यांची कामे सुरू असल्याने मोठ्या प्रमाणावर धूळ उडत आहे, ज्यामुळे हवेतील धुळीकणांचे प्रमाण वाढून नागरिक त्रस्त झाले आहेत.
  • सध्याची स्थिती: सध्या नंदुरबारचा दैनंदिन हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) ९८ ते १११ दरम्यान असून तो ‘मध्यम ते संवेदनशील’ श्रेणीत मोडतो. तसेच हवेत सूक्ष्म कणांचे प्रमाण साधारण ३८.७ इतके असून ते सरासरीपेक्षा जास्त आहे.
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: