जिल्हास्तरीय लोकशाही दिनात एकूण ५ अर्ज प्राप्त
(नंदुरबार) जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे दिनांक २ नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजित जिल्हास्तरीय लोकशाही दिनात विविध विभागांशी संबंधित एकूण ५ अर्ज प्राप्त झाले.
प्राप्त अर्जांचा विभागनिहाय गोषवारा पुढीलप्रमाणे आहे.
- महसूल विभाग – ०२ अर्ज
- जिल्हा परिषद – ०२ अर्ज
- आदिवासी विकास विभाग – ०१ अर्ज
अशा प्रकारे एकूण ०५ अर्ज प्राप्त झाले असून, नागरिकांच्या तक्रारी व समस्यांची दखल घेऊन त्यांचे नियमानुसार निराकरण करण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनामार्फत कार्यवाही करण्यात येत आहे.
Follow Us:

