भालेर प्राथमिक आरोग्य केंद्रात धाडसी चोरी; सरकारी मालमत्तेसह ९० हजारांचा मुद्देमाल लंपास

(नंदुरबार) चोरट्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रातून ४५ हजार रुपयांचे इलेक्ट्रिक फिटिंग वायर, १० हजार रुपयांची इलेक्ट्रिक फिटिंग पट्टी आणि ३५ हजार रुपयांचा मेन स्वीचबोर्ड असा एकूण ९० हजार रुपयांचा माल चोरला आहे.
भालेर प्राथमिक आरोग्य केंद्रात धाडसी चोरी; सरकारी मालमत्तेसह ९० हजारांचा मुद्देमाल लंपास
daring-theft-bhaler-primary-health-centre-90k-stolen-government-property
  • पोलीस तक्रार व गुन्हा: वैद्यकीय अधिकारी कांतीलाल चौधरी यांच्या फिर्यादीवरून नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध भा.न्या.सं. कलम ३०३ (२), ३२४ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  • तपास: या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल एकनाथ ठाकरे करत आहेत.
    • चोरी की गई सामग्री: स्वास्थ्य केंद्र से ₹45,000 के इलेक्ट्रिक फिटिंग वायर, ₹10,000 की फिटिंग पट्टी और ₹35,000 का मेन स्विचबोर्ड चोरी हुआ है।
    • कानूनी कार्रवाई: चिकित्सा अधिकारी कांतिलाल चौधरी की शिकायत पर नंदुरबार तालुका पुलिस स्टेशन में अज्ञात चोरों के खिलाफ भारतीय न्याय संहिता (BNS) की धारा 303 (2) और 324 (2) के तहत मामला दर्ज किया गया है।
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: