विज्ञापित

अक्कलकुवा तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची दुराव्यवस्था,रस्त्यांची दुरुस्ती व सुधारणा करण्याची मागणी

अक्कलकुवा:-अक्कलकुवा तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची दुराव्यवस्था झाली असुन, या रस्त्यांची दुरुस्ती सुधारणा करण्यात यावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष नागेशकुमार पाडवी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.
अक्कलकुवा तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची दुराव्यवस्था,रस्त्यांची दुरुस्ती व सुधारणा करण्याची मागणी
akkalkuwa-taluka-rural-roads-bad-condition-road-repair-demand

अक्कलकुवा तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली असुन, जागोजागी वळणाच्या भागात मोठ मोठे खड्डे पडले असल्याने त्यांची त्वरीत दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष तथा अक्कलकुवा विधानसभा प्रमुख नागेशकुमार पाडवी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे, अक्कलकुवा तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली असुन, रस्त्यावर जागोजागी मोठ मोठे खड्डे पडले असुन, रस्त्याच्या वळणाच्या भागात देखील खड्डे पडले असल्याने त्या खड्ड्यात वाहने आदळुन अपघात होण्याची शक्यता असल्याने संबंधित अधिकारी ग्रामीण भागातील रस्त्यांची लवकरात लवकरात दुरुस्ती करावी तसेच वाण्याविहीर, जुनी वाण्याविहीर या रस्त्यांची दुरावस्था असे तालुक्यातील रस्त्यांची दुरुस्ती होणे गरजेचे असल्याने या रस्त्यांची सुधारणा व्हावी अशी मागणीचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष तथा अक्कलकुवा विधानसभा प्रमुख नागेशकुमार पाडवी यांनी मागणी केली आहे.

विज्ञापित
विज्ञापित
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: