नंदुरबार जिल्हा पोलीस प्रशासनाचे आवाहन

आदिवासी आमदार चेतरभाई वसावा यांच्या समर्थनार्थ दिनांक 04 जुलै 2026 रोजी नंदुरबार येथे प्रस्तावित “आदिवासी आक्रोश मोर्चा” संदर्भात समाज बांधवांनी/नागरिकांनी सोशल मीडियावरील अफवा, अपप्रचार व भुलथापांना बळी पडू नये. सदर मोर्चासाठी आयोजकांनी कोणताही अर्ज सादर केलेला नाही. तसेच, सदर मोर्चास जिल्हा पोलीस प्रशासन व जिल्हा प्रशासनाकडून कोणतीही परवानगी देण्यात आलेली नाही. समाज बांधवांनी/नागरिकांनी परवानगी नसलेल्या […]
नंदुरबार जिल्हा पोलीस प्रशासनाचे आवाहन
An appeal by the Nandurbar District Police Administration

आदिवासी आमदार चेतरभाई वसावा यांच्या समर्थनार्थ दिनांक 04 जुलै 2026 रोजी नंदुरबार येथे प्रस्तावित “आदिवासी आक्रोश मोर्चा” संदर्भात समाज बांधवांनी/नागरिकांनी सोशल मीडियावरील अफवा, अपप्रचार व भुलथापांना बळी पडू नये.

⚠️ सदर मोर्चासाठी आयोजकांनी कोणताही अर्ज सादर केलेला नाही. तसेच, सदर मोर्चास जिल्हा पोलीस प्रशासन व जिल्हा प्रशासनाकडून कोणतीही परवानगी देण्यात आलेली नाही.

📢 समाज बांधवांनी/नागरिकांनी परवानगी नसलेल्या मोर्चा, आंदोलन किंवा जमावामध्ये सहभागी होऊ नये. कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरवू नयेत तसेच शांतता, कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे.

🤝 आपली सुरक्षा – आपली जबाबदारी

🚔 नंदुरबार जिल्हा पोलीस प्रशासन

#नंदुरबार_पोलीस#NandurbarPolice

#PublicAppeal

#LawAndOrder

#शांतता_राखा

#कायदा_सुव्यवस्था

#PublicSafety