स्पर्धा परीक्षेत ताणतणावमुक्त राहून उत्तरपत्रिका कशी लिहावी? तळोद्यात विद्यार्थ्यांना मिळाले मोफत धडे

ननायक बिरसा मुंडा जयंतीनिमित्त तळोदा येथील न्यू हायस्कूलमध्ये या विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
स्पर्धा परीक्षेत ताणतणावमुक्त राहून उत्तरपत्रिका कशी लिहावी? तळोद्यात विद्यार्थ्यांना मिळाले मोफत धडे
Competitive Exams: Free Guidance Workshop Held in Taloda for Stress-Free Writing Techniques
  • प्रमुख उपस्थिती: या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार राजेश पाडवी होते. तर प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डॉ. स्वप्नील वाणी, पोलीस उपनिरीक्षक स्वप्नाली रोकडे आणि ॲड. अल्पेश जैन उपस्थित होते.
  • मार्गदर्शनाचे विषय:
    • करिअरची निवड करताना घ्यावयाची काळजी.
    • स्पर्धा परीक्षांची तयारी आणि त्यादरम्यान ताण-तणावापासून दूर राहण्याचे महत्त्व.
    • पोलीस भरती परीक्षेतील उत्तरपत्रिका प्रभावीपणे कशी लिहावी, याचे विशेष कौशल्य.

  • संयोजन व सहभाग: कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य अमरदीप महाजन यांनी केले, सूत्रसंचालन उपमुख्याध्यापक सुनील सूर्यवंशी यांनी तर आभार प्रा. आर. डी. मोरे यांनी मानले. या शिबिराला न्यू हायस्कूलचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: