कोतवाल पदाची लेखी परीक्षा आता १७ जानेवारी २०२७ रोजी!

नंदुरबार जिल्ह्यातील महसूल सेवक (कोतवाल) पदाच्या ४५ रिक्त जागांसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या लेखी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.
कोतवाल पदाची लेखी परीक्षा आता १७ जानेवारी २०२७ रोजी!
Kotwal post written exam now on January 17, 2027
        यापूर्वी १५ नोव्हेंबर २०२६ रोजी होणारी परीक्षा आता रविवार, १७ जानेवारी २०२७ रोजी होणार आहे.या भरतीसाठी जिल्हाभरातून एकूण २ हजार ४४८ अर्ज प्राप्त झाले आहेत.जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी शासकीय प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
  •  परीक्षेचे सुधारित वेळापत्रक व पुढील सूचनांसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
  •  सर्व परीक्षार्थींनी सुधारित परीक्षा दिनांकाची नोंद घेऊन त्यानुसार परीक्षेची तयारी करावी.
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: