विज्ञापित

नंदुरबार–पुणे रेल्वे कनेक्टिव्हिटीचे स्वप्न साकार! खासदार ॲड. गोवाल के. पाडवी यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश!

नंदुरबारच्या प्रवाशांची पुण्याशी थेट रेल्वे जोडणीची अनेक वर्षांची मागणी आता प्रत्यक्षात साकार झाली आहे.
नंदुरबार–पुणे रेल्वे कनेक्टिव्हिटीचे स्वप्न साकार! खासदार ॲड. गोवाल के. पाडवी यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश!
nandurbar-pune-railway-connectivity-dream-comes-true-mp-gowal-k-padvi-persistent-follow-up-success

नंदुरबारच्या जनतेची गरज लक्षात घेऊन खासदार ॲड. गोवाल के. पाडवी यांनी रेल्वे मंत्रालय, रेल्वे बोर्ड आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला.
निवेदनांपासून दिल्लीतील रेल्वे मंत्रालयातील भेटींपर्यंत आणि संबंधित अधिकाऱ्यांसोबतच्या चर्चांपर्यंत हा पाठपुरावा सातत्याने सुरू राहिला.

विज्ञापित

विशेषतः 9 सप्टेंबर 2026 रोजी रेल्वेमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून नंदुरबार–सुरत–पुणे/दौंड रेल्वे संपर्काची मागणी पुन्हा ठामपणे मांडण्यात आली होती. या मार्गामुळे नंदुरबारसह उत्तर महाराष्ट्रातील विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी, शेतकरी आणि सर्वसामान्य प्रवाशांना पुणे आणि पश्चिम महाराष्ट्राशी अधिक सुलभ रेल्वे कनेक्टिव्हिटी मिळणार आहे.

सातत्यपूर्ण पाठपुरावा → सकारात्मक निर्णय → प्रत्यक्ष रेल्वे सेवा

ही केवळ एका रेल्वे सेवेची सुरुवात नाही, तर नंदुरबारच्या विकासाच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल आहे.

नंदुरबारच्या जनतेच्या प्रत्येक महत्त्वाच्या प्रश्नासाठी
पाठपुरावा सुरूच… विकासाची वाटचाल सुरूच!

विज्ञापित
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: