
ही हेल्पलाईन सेवा कामगार आयुक्तालय, कामगार भवन, ब्लॉक – ई, सी-20, वांद्रे – कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई येथे सुरू असणार आहे. तसेच ही हेल्पलाईन सेवा 24 तास सुरू राहणार असून उद्योजक व कामगार यांनी त्यांच्या समस्यांबाबत हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन कामगार आयुक्त डॉ. एच. पी. तुम्मोड यांनी केले आहे.समस्या सोडविण्यासाठी कामगार आयुक्तालय येथे 022 -26572925 क्रमांकाची हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे.















