राज्यातील १३५ वर्षांची परंपरा असलेल्या हाफकिन बायो-फार्मास्युटिकल महामंडळाच्या आर्थिक
प्रशासकीय व तांत्रिक अडचणी दूर करून संस्थेला पूर्ववैभव प्राप्त करून देण्यासाठी सर्वंकष उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी अर्धा तास चर्चेच्या उत्तरात दिली. सविस्तर वृत्त : https://mahasamvad.in/206545/ #पावसाळीअधिवेशन२०२६ #MonsoonSession2026
प्रशासकीय व तांत्रिक अडचणी दूर करून संस्थेला पूर्ववैभव प्राप्त करून देण्यासाठी सर्वंकष उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी अर्धा तास चर्चेच्या उत्तरात दिली.
सविस्तर वृत्त : https://mahasamvad.in/206545/
