नंदुरबार जिल्हा आट्यापाट्या स्पर्धेत वैंदाणेचा संघ अव्वल; आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्याकडून खेळाडूंचे कौतुक

नंदुरबार तालुक्यातील वैंदाणे येथील १९ वर्षांखालील मुलांच्या आट्यापाट्या संघाने उत्कृष्ट कामगिरी करत जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला.
नंदुरबार जिल्हा आट्यापाट्या स्पर्धेत वैंदाणेचा संघ अव्वल; आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्याकडून खेळाडूंचे कौतुक
vaidane-team-wins-first-place-in-nandurbar-district-atya-patya-competition-mla-chandrakant-raghuwanshi-praises-players
  • पुढील टप्पा: जिल्हा स्तरावर अव्वल स्थान मिळवल्यामुळे या संघाची आता विभागीय आट्यापाट्या स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
  • मार्गदर्शन व सहकार्य: या विजेत्या संघाला एजाज खाटीक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले, तर क्रीडा शिक्षक किशोर पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले.
  • अभिनंदन व कौतुक: संघाच्या या देदीप्यमान यशाबद्दल चेअरमन आमदार चंद्रकांत रघुवंशी, व्हाईस चेअरमन मनोज भैय्या रघुवंशी, सचिव बी. के. पाटील, कार्यालयीन अधीक्षक पुष्पेंद्र रघुवंशी, मुख्याध्यापक सारंग योगेंद्रसिंग परदेशी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि ग्रामस्थांनी खेळाडूंचे भरभरून कौतुक व अभिनंदन केले आहे.
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: