पिकांचे रोग आणि किडींपासून संरक्षण करण्यासाठी ‘ट्रायकोडर्मा’ बीज प्रक्रिया करा; कृषी विभागाचे आवाहन

नंदुरबार तालुक्यातील बलवंड येथे कृषी विभागाच्या वतीने महिला शेतकऱ्यांसाठी बीज प्रक्रिया करण्याचे प्रात्यक्षिक दाखवून या मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
पिकांचे रोग आणि किडींपासून संरक्षण करण्यासाठी ‘ट्रायकोडर्मा’ बीज प्रक्रिया करा; कृषी विभागाचे आवाहन
agriculture-department-appeals-for-trichoderma-seed-treatment-to-protect-crops-from-pests-and-diseases
  • ट्रायकोडर्माची बीज प्रक्रिया: उपकृषी अधिकारी सुनील पवार यांनी बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी बियाण्यांवर ‘ट्रायकोडर्मा’ची बीज प्रक्रिया करण्याचे आवाहन महिला शेतकऱ्यांना केले. यामुळे पिकांचे रोग व किडींपासून संरक्षण होऊन उत्पादनात वाढ होते.
  • अधिकारी वर्ग: हा उपक्रम जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे, उपविभागीय कृषी अधिकारी तानाजी खर्डे व तालुका कृषी अधिकारी कुणाल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी वैशाली गोसावी, कृषी अधिकारी वैभव कोरडे, चंद्रकांत बागुल यांनी उपस्थित महिलांना सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आभार चंद्रकांत बागुल यांनी मानले.
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: