जिल्ह्यात नवमतदार नोंदणी मोहिमेला गती देण्यासाठी आढावा बैठक संपन्न

(नंदुरबार) जिल्ह्यात नवमतदार नोंदणी मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने आज जिल्हास्तरीय बैठक घेण्यात आली.
जिल्ह्यात नवमतदार नोंदणी मोहिमेला गती देण्यासाठी आढावा बैठक संपन्न
District Holds Review Meeting to Boost New Voter Registration

या बैठकीत नवमतदार नोंदणी प्रक्रियेला गती देणे, पात्र युवक-युवतींचा मतदार यादीत समावेश करणे आणि जनजागृती मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत चर्चा करण्यात आली.बैठकीस नोडल अधिकारी, तळोदा व नंदुरबार येथील प्रकल्प अधिकारी, माध्यमिक शिक्षणाधिकारी, सर्व तहसीलदार, प्रांत अधिकारी तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
लोकशाही प्रक्रियेत नवमतदारांचा सहभाग वाढविण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करून पात्र नागरिकांची मतदार नोंदणी सुनिश्चित करण्यावर भर देण्यात आला.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: