भगवान बिरसा मुंडा जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
(नंदुरबार) भारतीय स्वातंत्र्यलढ्यात आदिवासी समाजाच्या अस्मितेसाठी, हक्कांसाठी आणि स्वाभिमानासाठी लढा देणारे महान क्रांतिकारक, जननायक भगवान बिरसा मुंडा यांना विनम्र अभिवादन!
या पवित्र दिनानिमित्त नंदुरबार पोलीस नागरिकांना आवाहन करतात की, जयंती उत्सव शांततेत, उत्साहात आणि बंधुभावाने साजरा करावा.
आपला उत्सव, आपली जबाबदारी!
नंदुरबार पोलीस
आपली सुरक्षा, आमची जबाबदारी!
Follow Us:

