इतर मागास बहुजन कल्याण विभाग रत्नागिरी यांच्या वतीने’भटके विमुक्त दिवस’ साजरा

रत्नागिरी:-31 ऑगस्ट 2026 रोजी कुवारबाव येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन येथील हाॕल मध्ये भटक्या विमुक्त दिवस साजरा करण्यात आला.
इतर मागास बहुजन कल्याण विभाग रत्नागिरी यांच्या वतीने’भटके विमुक्त दिवस’ साजरा
itar-magas-bahujan-kalyan-vibhag-ratnagiri-yanchya-vatine-bhatke-vimukt-divas-sajra

सदर कार्यक्रमांचे अध्यक्ष उदय गायकवाड सहायक संचालक इ. मागास बहुजन कल्याण विभाग सहायक संचालक, अपुर्वा. कारंडे , प्रमुख वक्ते संतोष कांबळे व जगन्नाथ सावंत, सौ. श्रध्दा खेडकर असिस्टंट मॅनेजर वसंतराव नाईक  विमुक्त जाती भटक्या जमाती आर्थिक विकास महामंडळ. जिल्हास्तरिय अशासकीय समिती सदस्य. बी टी मोरे, मुरलीधर मलमल, रमेश काळे. सरवदे समाजचे सल्लागार संतोष भागवत, सचिव राजेश आयरे, वडार समाज तालुका अध्यक्ष नागेश पाथरवट भोई समाजाचे कार्यकर्ते सचिन पडवळ, धनगर समाजाचे कार्यकर्ते अरविंद माने, कटबु समाजाचे जिल्हा अध्यक्ष संतोष खेत्री, सचिव संजय खेत्री मया सासवे, बसराज खेत्री, चिदानंद खेत्री, जगदिश खेत्री, गोपाळ खेत्री हे सर्व मान्यवर उपस्थित होते.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250