कन्हानच्या विकासासाठी शासन सकारात्मक; आठवडी बाजार, स्मशानभूमी, भाजीपाला बाजार व उद्यानासाठी निधीचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश

कन्हान नगरपरिषद क्षेत्रातील नागरिकांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी उचित कार्यवाही करावी.
कन्हानच्या विकासासाठी शासन सकारात्मक; आठवडी बाजार, स्मशानभूमी, भाजीपाला बाजार व उद्यानासाठी निधीचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश
kanhan-development-funding-weekly-market-crematorium-vegetable-market-garden

आठवडी बाजार, स्मशानभूमी, भाजीपाला बाजार आणि उद्यान उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत शासन सकारात्मक आहे त्यासाठी आवश्यक प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले. कन्हान नगरपरिषदेतील विविध प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250