नंदुरबार जिल्ह्यात दुष्काळी मदतीचे वितरण सुरू; १ लाख ७ हजारांहून अधिक लाभार्थ्यांना मदत वितरित
(नंदुरबार) जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त नागरिकांना आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत मदत वितरणाची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. दुष्काळी मदत वितरणाचा जिल्हास्तरीय आढावा :
दुष्काळी मदत वितरणाचा जिल्हास्तरीय आढावा :
- एकूण नोंदी : १,९२,०८३
- मदत वितरित लाभार्थी : १,०७,२८२
- मदत वितरणाचे प्रमाण : ८८ टक्के
- दुष्काळग्रस्त लाभार्थ्यांपर्यंत शासनाची मदत वेळेत पोहोचविण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे.
Follow Us:

