नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) नमन गोयल यांनी ग्रामपंचायत कामकाजातील अडीअडचणीं संदर्भात घेतलेल्या आढावा बैठक

नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामपंचायत कामकाजात येणाऱ्या विविध अडीअडचणी आणि समस्यांचा आढावा घेऊन त्यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी या विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) नमन गोयल यांनी ग्रामपंचायत कामकाजातील अडीअडचणीं संदर्भात घेतलेल्या आढावा बैठक
Nandurbar ZP CEO Naman Goyal Reviews Gram Panchayat Functionality and Challenges
    • प्रमुख उपस्थिती व नेतृत्व: जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांनी या बैठकीचे नेतृत्व केले आणि कामकाजाचा आढावा घेतला.
    • उपस्थित वरिष्ठ अधिकारी:
        • अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार
        • उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) गणेश मोरे
        • उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) उदयकुमार कुसुरकर

    • संघटना व इतर पदाधिकारी: ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे सर्व पदाधिकारी, अध्यक्ष दौलत कोकणी, हिंमत वंजारी, गणेश मोरे, सी. आर. करोडीवाल, विजय पाटील, राजेश ब्राह्मणे, शरद पाटील आदी मान्यवर या बैठकीला उपस्थित होते.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: