नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुका क्रीडा संकुलाच्या उर्वरित कामांसाठी वाढीव निधीची फेरनिविदा प्रक्रिया सुरू असून, काम लवकर पूर्ण करण्यात येईल
कामातील दिरंगाई आणि अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणाची चौकशी करून संबंधितांवर मुख्य अभियंत्यांच्या माध्यमातून कारवाई केली जाईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विधानसभेत लक्षवेधीला उत्तर देताना दिली. विधानसभा सदस्य जितेश अंतापुरकर यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले बोलत होते. या लक्षवेधीत सदस्य रमेश बोरनारे यांनी सहभाग घेतला. #पावसाळीअधिवेशन२०२६ #MonsoonSession2026
कामातील दिरंगाई आणि अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणाची चौकशी करून संबंधितांवर मुख्य अभियंत्यांच्या माध्यमातून कारवाई केली जाईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विधानसभेत लक्षवेधीला उत्तर देताना दिली.
विधानसभा सदस्य जितेश अंतापुरकर यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले बोलत होते. या लक्षवेधीत सदस्य रमेश बोरनारे यांनी सहभाग घेतला.
