केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते निबे ग्रुपच्या डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग कॉम्प्लेक्स मुख्य प्रवेशद्वाराचे उद्घाटन व कोनशिला अनावरण करण्यात आले.

जीएफएल शेडचे उद्घाटन व कोनशिला अनावरणासोबतच भारतातील पहिल्या ३०० किमी युनिव्हर्सल रॉकेट लॉन्चिंग सिस्टम ‘सूर्यास्त्र’चे लोकार्पण करण्यात आले.यावेळी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री उदय सामंत, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान, निबे ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक गणेश निबे व इतर मान्यवर उपस्थित होते. #NibeGroup
केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते निबे ग्रुपच्या डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग कॉम्प्लेक्स मुख्य प्रवेशद्वाराचे उद्घाटन व कोनशिला अनावरण करण्यात आले.
Union Minister Rajnath Singh and Chief Minister Devendra Fadnavis inaugurated the main entrance of the Nibe Group's Defense Manufacturing Complex and unveiled the foundation stone.

जीएफएल शेडचे उद्घाटन व कोनशिला अनावरणासोबतच भारतातील पहिल्या ३०० किमी युनिव्हर्सल रॉकेट लॉन्चिंग सिस्टम ‘सूर्यास्त्र’चे लोकार्पण करण्यात आले.यावेळी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री उदय सामंत, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान, निबे ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक गणेश निबे व इतर मान्यवर उपस्थित होते.

#NibeGroup