Home नंदुरबार नंदुरबार जिल्हा पोलीस प्रशासनाचे नागरिकांना आवाहन

नंदुरबार जिल्हा पोलीस प्रशासनाचे नागरिकांना आवाहन

1
An appeal to citizens by the Nandurbar District Police Administration.

दि. 08/07/2026 रोजी नंदुरबार येथे जनआक्रोश मोर्चास पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारली आहे.

सर्व नागरिकांनी परवानगी नसलेल्या मोर्चा, आंदोलन किंवा जमावामध्ये सहभागी होऊ नये. कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये किंवा त्या पसरवू नयेत.

शांतता, कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस प्रशासनास सहकार्य करावे.

#NandurbarPolice#Nandurbar#MaharashtraPolice#PublicNotice#LawAndOrder#StaySafe#Peace#CitizenAwareness