केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्यासमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे निबे ग्रुपच्या डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग कॉम्प्लेक्समधील आर्टिलरी शेल लाईन

डिस्प्ले ऑफ इंडीजीनस टीएनटी टेक्नोलॉजी प्लांट, डिस्प्ले ऑफ इंडीजीनस आरडीएक्स टेक्नोलॉजी प्लांटची पाहणी केली.यावेळी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, मंत्री उदय सामंत, निबे ग्रुपचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर गणेश निबे व इतर मान्यवर उपस्थित होते. #NibeGroup
केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्यासमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे निबे ग्रुपच्या डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग कॉम्प्लेक्समधील आर्टिलरी शेल लाईन
Chief Minister Devendra Fadnavis along with Union Minister Rajnath Singh inaugurated the artillery shell line at the Nibe Group's Defence Manufacturing Complex here.

डिस्प्ले ऑफ इंडीजीनस टीएनटी टेक्नोलॉजी प्लांट, डिस्प्ले ऑफ इंडीजीनस आरडीएक्स टेक्नोलॉजी प्लांटची पाहणी केली.यावेळी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, मंत्री उदय सामंत, निबे ग्रुपचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर गणेश निबे व इतर मान्यवर उपस्थित होते.

#NibeGroup