‘मोफत गणवेश योजने’ची अंमलबजावणी करण्यासाठी सन २०२६-२७ पासून सुधारणा करण्यात आल्या आहेत.
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित केला आहे. सविस्तर शासन निर्णय पाहण्यासाठी कृपया खालील लिंकला क्लिक करा… https://gr.maharashtra.gov.in/…/202605291120543921.pdf #महाराष्ट्रशासन #शासननिर्णय #शालेयशिक्षण #गणवेश #MahaGR
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित केला आहे.
सविस्तर शासन निर्णय पाहण्यासाठी कृपया खालील लिंकला क्लिक करा… ![]()

