अनुसूचितजाती प्रवर्गातील हिंदू खाटीक समाजातील लाभार्थ्यांना स्वयंरोजगार, उद्योग तसेच उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून

समाज आर्थिक विकास महामंडळामार्फत विविध कर्ज व अनुदान योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांच्या लाभासाठी मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुक व पात्र लाभार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज महामंडळाच्या महादिशा पोर्टलवर करावेत, असे आवाहन महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

Providing financial assistance for self-employment, industry and higher education to beneficiaries from the Hindu Khatik community belonging to the Scheduled Caste category

समाज आर्थिक विकास महामंडळामार्फत विविध कर्ज व अनुदान योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांच्या लाभासाठी मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुक व पात्र लाभार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज महामंडळाच्या महादिशा पोर्टलवर करावेत, असे आवाहन महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250